If you are looking for a Weight Loss Diet Chart in Marathi PDF, then you are in the right place. At the end of this post, we have added a button to directly download the PDF of the मराठीत वजन कमी करण्याचा आहार चार्ट for free.
Diet Chart in Marathi
येथे आम्ही मराठीत वजन कमी करण्यासाठी 7 दिवसांचा डाएट चार्ट शेअर केला आहे.
जेवण | वेळ | काय खावे |
---|---|---|
पहाटे | 7 a.m. – 8 a.m. | रात्रभर भिजवलेले बदाम (6-7) |
नाश्ता | 8 a.m. – 9 a.m. | लोनि आणि अंड्याचे आमलेट सोबत 2 मल्टीग्रेन ब्रेड. दुधा सोबत एक कप कॉर्न फ्लेक्स किंवा ओट्स पोहे किंवा उपमा. 2 चापात्या व भाजी. इडलि/ डोसा किंवा ढोकला 2 आलू पराठे चटणी किंवा लोणचेसह. फळे किंवा ताज्या भाज्यांचा रस एक ग्लास. |
नाश्ता नंतर | 11 a.m. – 12 p.m. | तुमच्या आवडीचे हेल्थ ड्रिंक मट्ठा दुध |
दुपारचे जेवण | 1:30 p.m. – 2:30 p.m. | एक छोटा कप भात आणि दोन चपात्या. एक वाटी डाळ(मसूर, मूग, चणा,तुर). अवडीची भाजी सलाद. एक कप दही |
संध्याकाळचा नाश्ता | 5:30 p.m. – 6:30 p.m. | चीज सह व्हेज सँडविच. भाजलेले शेंगदाने. चाहा सोबत ब्रेड, खारि,बिस्किट |
रात्रीचे जेवण | 8:30 p.m. – 9:30 p.m. | पुलाव, बिर्यानी 2 चपात्या व आवडीची भाजि सलाद |
झोपायच्या आधी | 10:30 p.m. – 11 p.m. | 1 ग्लास दूध |
If you want to download a 1-month diet chart for weight loss in Marathi PDF, then click on the download button provided at the end of this post.
Checkout:
Download Weight Loss Diet Chart in Marathi PDF
To download the 7-Day Weight Loss Diet Chart in Marathi PDF, just click on the download button below. Within a few seconds, the मराठीत आहार चार्टची pdf will be on your device.